मोदी म्हणाले, मी काय करायला पाहिजे हे रामदेवबाबांनी सांगितले

0

हरिद्वार, दि. ३ : मी काय करायला हवे, काय नाही, हे मला रामदेव बाबांनी सांगितले असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

येथील पतंजली आयुर्वेद संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केल्यानंतर ते आपल्या भाषणात बोलत होते.

रामदेवबाबांकडे इशारा करत ते म्हणाले की, मला स्वत:पेक्षा तुमच्या आशीर्वादावर जास्त भरवसा आहे. तुमचा आशीर्वाद ऊर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहे.

तत्पूर्वी त्यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. आजपासून केदारनाथ मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला झाला असून प्रथम दर्शन आणि पूजा पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

LEAVE A REPLY

*