Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; जलजीवन अभियानाची घोषणा

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

भारताचा आज ७३ वा स्वातंत्र्य दिन. यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित करत आहेत. मोदींनी याप्रसंगी जलजीवन अभियानाची घोषणा केली आहे. यावेळी सर्वत्र पाणी वाचविण्याचे आवाहन मोदींनी यावेळी आवाहन केले.

मोदी, म्हणाले, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आहेत. व्यापाऱ्यांनी पारदर्शक कारभारासाठी डिजिटल पेमेंटवर भर द्यावा. देशात पाण्याचे आगामी काळातील संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत जलजीवन अभियानात सहभागी व्हा.

पाणी बचतीसाठी काम करा. सरकार प्रोत्साहन देईल. मोदींच्या संपूर्ण भाषणाचे व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा….

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!