Type to search

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण

Breaking News मुख्य बातम्या

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

देशातल्या जनतेने भाजप सरकारला कौल दिल्यानंतर आज एनडीएची महत्वपूर्ण बैठक नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. सेन्ट्रल हॉल येथे आयोजित बैठकीत नरेंद्र मोदी यांनी जनतेने कौल दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

मोदी म्हणाले, कोण कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल पण घरातून बाहेर पडल्यानंतर भारतमातेला डोळ्यासमोर ठेवून देशाच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे. खांद्याला खांदा लावून जगभरात गरीब देश असलेल्या भारताची प्रतिमा श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

आगामी काळात खूप चांगले काम करण्यासाठी वाव आहे. विरोधकांनी अनेक टीका टिपण्णी केली पण देशाला केवळ विकासाची भाषाच आवडली. त्यामुळे आज देशात मतमोजणीनंतर हे कौल आले असल्याचेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!