पिंपळगाव बसवंतला गाडीची काच फोडून दोन लाख लंपास

0

पिंपळगाव बसवंत | येथे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनाची काच फोडून फोडून दोन लाख चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला.

राजेंद्र बाबुराव पाटील (रा. जऊळके वणी ता.दिडोरी) या शेतकऱ्याचे वाहन पिंपळगावला रस्त्याच्या कडेला उभे केलेले होते.

दरम्यान, पिंपळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

LEAVE A REPLY

*