Photos : न्यूयॉर्क : हॅलोविन डे’ची विशेष तयारी!

0

31 ऑक्टोबरला अमेरिकेत हॅलोविन उत्सव साजरा केला जातो.

या भूताडकीच्या सोहळ्याला लोक प्रचंड गर्दी करतात. न्यूयॉर्कमध्ये या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

19 व्या शतकापासून या सोहळ्याला सुरवात झाली, या दिवशी काही लोक घरांच्या दारावर भोपळ्याचे चित्र लावतात तर काही लोक काळ्या रंगांचे काडसे परिधान करून आनंद व्यक्त करतात.

 

LEAVE A REPLY

*