PHOTOS : क्रिएटिव्ह विझीटिंग कार्ड्स!

0

एखाद्या कंपनीत काम करणारे प्रोफेशनल व्हिझिटिंग कार्ड किंवा स्वतःचे बिझनेस कार्ड सगळेच वापरतात.

मात्र, ऑनलाईन आणि वेबसाइटच्या जमान्यात बिझनेस कार्डवर कुणी फारसे लक्ष देत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला तो कार्ड दिल्यास त्यावर त्याचे किती लक्ष जाते, किंवा आपल्या कंपनी आणि प्रोफेशनची किती प्रसिद्धी होते यावर आजकाल दुर्लक्ष केले जाते.

मात्र, आम्ही आपल्यासमोर असे काही भन्नाट क्रिएटिव्हिटी असलेल्या लोकांचे व्हिझिटिंग कार्ड्स घेऊन आलो आहोत. जे पाहूण ते कशाबाबत आहे, किंवा ते काय करतात हे वाचून सांगण्याची देखील गरज नाही. मग, ते योगा ट्रेनरचे कार्ड असो की सर्जरी करणाऱ्यांचे, खुर्ची बनवणाऱ्यांच्या बिझनेस कार्डवरून चक्क खुर्ची बनते.

तर, वाइन एक्सपर्टच्या कार्डवर खास ओल्ड वाइनचा सुगंध टाकलेला आहे. तर, सायकल रिपेअर शॉपने आपल्या कार्डमध्ये ऑल इन वन टूल बॉक्सच दिला.

LEAVE A REPLY

*