PHOTOS : अंबानींच्या पार्टीत पोहोचले बॉलिवूड कलाकार!

0

रविवारी रात्री उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

लंडनचे मेयर सादिक खान यांच्यासाठी ही पार्टी आयोजित केली गेली होती. यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्सनी या पार्टीला हजेरी लावली.

LEAVE A REPLY

*