PHOTOS : दिवाळीनिमित्त आमिर खानची ग्रॅण्ड पार्टी

0

एकता कपूर, सलमान खान, संजय दत्त, रमेश तौरानी या सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

त्यानंतर आता दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसाठी दमदार पार्टी आयोजित केली होती.

या पार्टीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण, करण जोहर, सैफ अली खान, करिना कपूर खान, करिष्मा कपूर, सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*