Photogallery : शिल्पकार कांबळे यांच्या ‘संकल्प नगर नवनिर्मीती’ प्रदर्शनाचे उद्घाटन

0

अह्मदनगर :  ‘सारे जहाँसे अच्छा’ या महावीर कलादालनातील जगातील सर्वात मोठ्या पेन्सील चित्राच्या द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संकल्प नगर नवनिर्मीती प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम, चित्र-शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलेे.

सारे जहाँसे अच्छा या जगातील सर्वात मोठ्या पेन्सील चित्राच्या द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संकल्प नगर नवनिर्मीती प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम, चित्र-शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलेे.

यवेळी दत्ता खोजे, डॉ. साताळकर, स्वाती कांबळे, प्रा. विठ्ठल बुलबुले, आर्किटेक्ट तुषार भांबरे आदी उपस्थित होते.
संकल्प नगर नवनिर्मीतीद्वारे नगर शहरात भविष्यात साकरता येऊ शकणार्‍या संकल्पांची माहिती यावेळी प्रमोद कांबळे यांनी महापौरांना दिली.

हे प्रदर्शन स्टेशन रोडवरील महावीर कलादालनात सर्वांसाठी खुले आहे.

हे प्रदर्शन दि. 15 ऑगस्टपर्यंत आहे.

 

LEAVE A REPLY

*