Photogallery: IPL 10: RCB ला 10 वर्षे पूर्ण; विराट आणि अनुष्का एकत्र पोहचले पार्टीला

0

IPL च्या दरम्यान ब्रेकच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन केले.

बंगळुरूत झालेल्या या सेलिब्रेशनला टीमचा कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्कासह पोहचला होता. या दोघांचे एकत्र असल्याचे फोटो आता समोर आले आहेत.

याआधी विराट आणि अनुष्काचा मुंबई एयरपोर्टवरील फोटो चर्चेत आला होता.

LEAVE A REPLY

*