Photogallery: #CHYD: सचिन पोहचला थुकरटवाडीत!

0

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या हजेरीनंतर आता भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमात हजेरी लावलीये.

सचिनच्या जीवनावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

त्यानिमित्ताने सचिनही चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत दाखल झालाय.

LEAVE A REPLY

*