Photogallery : ‘पद्मावती’च्या कलाकारांना वेगळा लुक देणाऱ्या ‘या’ व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

0

बॉलिवूड चित्रपटांमध्ये कलाकारांचा मेकअप करणारी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रितीशील सिंहने देश-विदेशात आपली एक वेगळी ओळख बनविली आहे.

प्रितीशील सिंह, तिचा भाऊ कर्णदीपसह त्याच्या टीमने रिलीज होऊ घातलेल्या पद्मावती चित्रपटात रणवीर सिंहचा मेकअप केला आहे.

प्रितीशील आणि तिच्या टीमला फिल्म ‘नानक शाह फकीर’साठी बेस्ट मेकअपसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.

पद्मावती चित्रपटात अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेला रियल लुक देण्यासाठी प्रोस्थेटिक्सचा वापर करण्यात आला आहे.

याशिवाय प्रितीशील संजय लीला भन्सालीची फिल्म बाजीराव मस्तानी, तलवार, ब्रदर्स, शिवाय आदीत रणबीर सिंह, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, तनु, इरफान खान, आयुष्मान खुराना, पल्लवी, अक्षय कुमार, अजय देवगन आदींचे मेकअप केले आहे.  तिने बाजीराव मस्तानी, हैदर, रंगून, पार्चेड आणि शिवाय सारख्या फिल्ममध्ये काम केले आहे.

 

LEAVE A REPLY

*