Photogallery: ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’चे स्पेशल स्क्रीनिंग!

0

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा 26 मे रोजी रिलीज होतोय.

तत्पूर्वी बुधवारी मुंबईत या सिनेमाचा ग्रॅण्ड प्रीमिअर पार पडला.

या प्रीमिअरला बॉलिवूडमधून अनेक कलाकार पोहोचले होते. अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत प्रीमिअरला हजेरी लावली. याशिवाय शाहरुख खान, आमिर खान, आशा भोसले, अनिल कपूर, जॉन अब्राहम, श्रेया घोषाल, सोनू निगम आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलेब्स प्रीमिअरला दिसले.

LEAVE A REPLY

*