Photogallery: मायक्रोसॉफ्टच्या को-फाउंडरने खरेदी केले जगातील सर्वात मोठे एयरक्राफ्ट

0
मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर पॉल अॅलन यांनी जगातील सर्वात मोठे एयरक्राफ्ट जगासमोर सादर केले, जे अॅलनचे एयरोस्पेस फर्म तयार करत आहे.
स्ट्रॅटोलॉन्च एक असे एयरक्राफ्ट आहे, जे दोन भागात विभागलेल्या एयरक्राफ्टच्या बॉडीमधून रॉकेट घेऊन जाईल, अशा पद्धतीने डिझाईन केले आहे.
2011 मध्ये सुरुवातीला याच्यासाठी 300 मिलियन डॉलर खर्चाचे नियोजन केले होते.
  • कॅलिफोर्नियातील मोजेवमध्ये उपस्थित हॅंगरमध्ये हे प्लेन एयरक्राफ्ट पहिल्यांदा दिसले होते. ज्याचे पंखे (विंग) फुटबॉल मैदानापेक्षा मोठे आहेत.
  • 28 चाकाच्या या विमानाला 6 इंजिन आहेत जी सर्व 747 एयरक्राफ्टची आहेत. दोन कॉकपिट वाल्या या विमानाची ऊंची 50 फूट आहे.
  • वेबसाईट पॉपुलर मॅगझीननुसार, याचे विंगस्पॅन आतापर्यंतच्या कोणत्याही एयरक्राफ्टपेक्षा मोठे व लांब आहेत, जे सुमारे 385 फूट लांबीचे आहे.
  • मॅगझीनच्या माहितीनुसार, प्लेन होवर्ड ह्यूजेसच्या H-4 हर्क्युलिस आणि सोवियतच्या काळातील कार्गो प्लेन एन्टोनोव एन-225 पेक्षा मोठे आहे.
  • या एयरक्राफ्टचे वजन सव्वा दोन लाख किलो आहे. हे विमान 1.3 मिलियन पाउंडपर्यंत वजन घेऊन उड्डाण करू शकते.

LEAVE A REPLY

*