Photogallery: बीबरच्या कॉन्सर्टमध्ये पोहचले ‘हे’ सेलेब्स

0
पॉप सिंगर जस्टीन बीबरने (23) मुंबईतील डी वाय पाटील स्टेडीयममध्ये 21 गाण्यांवर परफॉर्म केले.
कार्यक्रमांसाठी भारत हा एक अत्यंत उत्कृष्ठ देश असून ही शानदार रात्र होती, असे बीबर म्हणाला.
बीबरच्या कार्यक्रमासाठी श्रीदेवी, बिपाशा बासू, मलायका अरोरा आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.
बीबर त्याचा अल्बम पर्पजच्या प्रमोशनसाठी वर्ल्ड टूरवर निघाला आहे.
सायकलद्वारे पोहोचला ऋतिक..
स्टेडियममध्ये जस्टीनचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी हृतिक रोशन सायकलद्वारे पोहोचला होता.
त्याशिवाय करणसिंह ग्रोवर, सोनाली बेंद्रे, अर्जुन रामपाल, उर्वशी रौतेला, पुजा हेगडे, अरबाज खान, महिमा चौधरी, कोरिओग्राफर रेमो डिसुजा, अनु मलिक, सोनल चौहान, सयाजी शिंदे, भूमी पेडनेकर, किम शर्मा, सोफी चौधरी, दिव्या खोसला कुमार, अर्पिता खान आणि रोहित रॉय अशा सेलेब्सचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*