Photogallery: नाशिकला रंगपंचमीच्या उत्साहाला उधाण।

0

नवीन नाशिक (ता. १७) : रंगपंचमीसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

पारंपरिक रहाडींबरोबरच शहरात सर्वत्र वैयक्तिक, सामूहिक स्वरूपात रंगपंचमी खेळली जाणार असून, त्यासाठी कोरडे, रासायनिक रंग, पिचकाऱ्या, पाणी आदिंची तयारी करण्यात आली आहे.

नवीन नाशिक मध्ये सकाळपासूनच रंगपंचमी खेळायला सुरवात झाली आहे.

बच्चे कंपनी सह तरुणाईचा रंग जल्लोष पाहावयास मिळत आहे.

गोदा घाटावर रोकडोबा तालिम संघ येथे पारंपरिक उत्साहात रंगपंचमीला सुरुवात झाली.

जुने नाशिक आणि पंचवटी येथे राहाडी पूजन करून नंतर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यात बुचकाळून रंगविण्यात आले

LEAVE A REPLY

*