Photogallery: करणच्या ‘बर्थडे’ पार्टीत अवतरले अवघे बॉलिवूड!

0
निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या घरी अवघे तारांगण अवतरले होते.
गुरुवारी करणने त्याच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ग्रँड पार्टी होस्ट केली.
या पार्टीमध्ये संपूर्ण बॉलिवूडकर अवतरले होते.

LEAVE A REPLY

*