Photogallery: : कंगनाने केले गंगास्नान

0
कंगना रनोटने गुरुवारी वाराणसीमध्ये तिचा आगामी चित्रपट ‘मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी’ चे पोस्टर लाँच केले.
त्यानंतर सायंकाळी तिने राणी लक्ष्मीबाईच्या वेशभुषेत सुमारे 15 मिनट गंगेची पुजा केली.
त्यानंतर ती संपूर्ण युनिटबरोबर गंगाआरतीमध्ये सहभागीही झाली.
त्यानंतर तिने गंगास्नान केले.

LEAVE A REPLY

*