Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभाऊबीजेनिमित्त रेखाटली रांगोळी

भाऊबीजेनिमित्त रेखाटली रांगोळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांची कन्या दिव्या वर्मा यांनी भाऊबीज निमित्त

- Advertisement -

माणिकनगर येथील घरात भाऊ बहीणीची भव्य रांगोळी काढली आहे. सुमारे ५ किलो रंग व रांगोळी यासाठी वापरण्यात आली. परिसरातील नागरिक हि रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या