<p>लाखो शब्द सांगू शकणार नाहीत ते एका फोटोतून मांडले जाते. फोटो म्हणजे संबंधित आठवणींचा एक आरसाच असतो. हा आरसा आपण जपून ठेवू शकतो. त्यात केव्हाही संबंधित आठवणी आपल्याला बघता येतात.</p>.<p>दरम्यान, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांचा ११ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे यांनी आयुष्यातील काही महत्वाचे क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून शेअर केले आहेत.</p>