निसर्गाचे सौंदर्य, वन्यप्राणी आणि पक्षांचे निरागस जग
फोटो गॅलरी

निसर्गाचे सौंदर्य, वन्यप्राणी आणि पक्षांचे निरागस जग

निसर्ग नेहमीच आपल्याला त्यांच्या सिद्धहस्ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काही देत असतो. कोणताही किंतुपरंतु न राखता तो मुक्त उधळणच जणू आपल्यावर करतो. निसर्गाने दिलेले हे दान, त्याचे मोल ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. झाडं, फुलं, पानं, पक्षी, कीटक, प्राणी सा-यांनी हे सृष्टिचक्र सध्याच्या परिस्थितीत व्यापून टाकले आहे. त्यातली सौंदर्य आणि निरागसता अनुभवायला छायाचित्रकाराची नजर शोधक असली पाहिजे. (छायाचित्रकार प्रवीण दौंड यांनी काढलेली छायाचित्रे)

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

निसर्गाचे सौंदर्य, वन्यप्राणी आणि पक्षांचे निरागस जग

Deshdoot
www.deshdoot.com