Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedपाच रुपये शुल्क आकारणीनंतर कशी आहे परिस्थिती, पाहा फोटोच्या माध्यमातून

पाच रुपये शुल्क आकारणीनंतर कशी आहे परिस्थिती, पाहा फोटोच्या माध्यमातून

नाशिक

बाजार पेठेत होणारी गर्दी आणि त्यातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी नाशिक पोलीस आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांनी बाजार पेठा आणि मॉल्स सारख्या ठिकाणी जाण्यासाठी पाच रुपये शुल्क आकारणे सुरु केले आहे. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतील परिस्थिती कशी आहे, पाहा छायाचित्रांच्या माध्यमातून…

- Advertisement -

सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे

नाशिकमधले बाजार पेठा आणि मॉल्सकडे जाणारे रस्ते बॅरिकेड टाकून बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी नागरिकांना वाहने नेता येणार नाही तसेच बाजार पेठेत जाणाऱ्या नागरिकांचा मोबाईल नंबर लिहून घेतला जाईल. तासभरात संबंधित नागरिक बाहेर आला नाही तर त्याला फोन करून वेळ संपल्याची जाणीव करून देण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या