गुजरातमधील केवडिया येथे बाल पोषण उद्यानाचे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन, पाहा फोटो

हे उद्यान 35000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे.
गुजरातमधील केवडिया येथे बाल पोषण उद्यानाचे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन, पाहा फोटो
Published on

गुजरात | Gujrat

पंतप्रधानांनी आज गुजरातमधील केवडिया येथे बाल पोषण उद्यानाचे उद्‌घाटन केले आहे. हे जगातील पहिले मुलांसाठी तंत्रज्ञान आधारित पोषण उद्यान आहे आणि हे 35000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या उद्यानातून एक न्यूट्री ट्रेन धावते त्यासाठी ‘फलशाखा गृहम’, ‘पायोनगरी’, ‘अन्नपूर्णा’, ‘पोषण पुराण’, आणि ‘स्वस्थ भारतम’ अशा विविध रोमांचक संकल्पनांवर आधारित स्थानके उभारली आहेत. मिरर मेझ , 5 डी व्हर्च्युअल रियलिटी थिएटर आणि ऑगमेंटेड रिऍलिटी गेम्स यासारख्या विविध शैक्षणिक मनोरंजनपर उपक्रमांद्वारे पोषणाबाबत जागरूकता वाढेल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com