शाळा, महाविद्यालये ओस

फक्त शिक्षक प्राध्यापकांची उपस्थिती
महाविद्यालय
महाविद्यालय
Published on

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ असून अद्यापही शाळांना सुट्ट्या असल्याने शहरातील शाळा , महाविद्यालये, स्पर्धापरीक्षां केंद्रे ओस दिसू लागली आहे. (सर्व फोटो सतीश देवगिरे)

शहरातील अनेक महाविद्यालयांचे अंतर्गत कामकाज सुरु असून शिक्षक अथवा प्राध्यापकांची उपस्थिती असते.
शहरातील अनेक महाविद्यालयांचे अंतर्गत कामकाज सुरु असून शिक्षक अथवा प्राध्यापकांची उपस्थिती असते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात पोर्च ओस पडून आहेत. त्यांनाही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात पोर्च ओस पडून आहेत. त्यांनाही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे.
महाविद्यालय परिसर विद्यर्थ्यांच्या प्रतीक्षेत असून महाविद्यालयीन परिसरातील आवाज, गोंगाट कुठे गडप झाला आहे.
महाविद्यालय परिसर विद्यर्थ्यांच्या प्रतीक्षेत असून महाविद्यालयीन परिसरातील आवाज, गोंगाट कुठे गडप झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावी व इतर अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश सुरु कऱण्यात आले आहेत. तसेच ज्या अभ्याक्रमाचे प्रवेश पूर्ण झाले असती किंवा पूर्ण झाल्यावर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यास सुरु कऱण्यात आला आहे. शेवटच्या वर्षाच्या बाबतीत विद्यापीठाकडून गाईड लाईन आली नसल्याने त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वच प्राध्यापकांनी यासाठी चांगले योगदान दिले असून महाविद्यालयाच्या परिसरता विद्यार्थ्यांना येण्यास परवानगी दिलेली नाही.

- व्ही बी गायकवाड, प्राचार्य केटीएचएम महाविद्यालय

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com