छान किती दिसते फुलपाखरू
कैलास नवले
फोटो गॅलरी

छान किती दिसते फुलपाखरू

सिन्नर शहराजवळील सरदवाडी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. हा परिसर हिरवाईने नटला असून रंगबेरंगी फुले फुलपाखरांना मोहिनी घालू लागले आहेत. या घटनेचे आकर्षक छायाचित्रे कॅमेरात कैद केले आहेत 'देशदूत'चे छायाचित्रकार कैलास नवले यांनी.

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

छान किती दिसते फुलपाखरू

Deshdoot
www.deshdoot.com