Friday, April 26, 2024
HomeUncategorizedPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

Photo : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई l Mumbai

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलिस पथकासह ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या