त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या भाव आवणीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे

फोटो गॅलरी

त्र्यंबकेश्वरचे निसर्गसौंदर्य बहरले

(सर्व फोटो खंडू जगताप, प्रतिनिधी)

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

त्र्यंबकेश्वर शहराचा परिसर संततधार पावसामुळे हिरवागार झाला आहे

रस्त्याच्या दोन्ही बाजूला सध्या हिरवाईचे कोंदण बघायला मिळत आहे

येथील ओसाड झालेले डोंगर आता हिरवेगार झालेले बघायला मिळतात

अनेक वर्षे बैलजोडीने शेत कसणारे शेतकरी आता सधन झाले यंत्राच्या सहाय्याने सध्या शेतात भात लावणीची पूर्वतयारी सुरु झालेली दिसून येत आहे

त्र्यंबक शहराच्या नजीक असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगावर सध्या ढग दाटले आहेत

Deshdoot
www.deshdoot.com