<p>नाशिक : </p><p>शहर व परिसरात सोनसाखळी चोरांच्या वाढत जाणाऱ्या घटना व गुन्हेगारीमुळे शुक्रवारी (ता.५) पोलिसांनी पंचवटी, आडगाव नाका परिसर व इतर भागांत पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली.</p>.<p>तपासणी मोहिमेत पोलिस वाहन धारकांना थांबवून त्यांची चौकशी करत होते. तसेच त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी करत होते. दुपारी ४ ते सात वाजेपर्यंत ही मोहीम सुरु होती.</p>