खोकरविहिर येथील परे टी डोह आणि बेलीचा पाबोर झरी
खोकरविहिर येथील परे टी डोह आणि बेलीचा पाबोर झरी
फोटो गॅलरी

'सुरगाणा' पावसाळी पर्यटनाचे जरा हटके डेस्टिनेशन

पर्यटनासाठी नेहमीच्या ठिकाणापेक्षा जरा हटके काही पाहायचे असेल तर सुरगाणामध्ये भटकायला हवे. सुरगाणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जशी मोठी तसेच त्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्यदेखील आहे. सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्याजवळ वसलेल्या खोकविहीर गाव व परिसरातील निसर्ग चित्रे पहिल्यानंतर आपलाही याठिकाणी जाण्याचा मोह आवरणार नाही हे नक्की. (सर्व फोटो - योगीराज गवळी)

Abhishek Vibhandik

'सुरगाणा' पावसाळी पर्यटनाचे जरा हटके डेस्टिनेशन

Deshdoot
www.deshdoot.com