संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.

297 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळच्या सत्रात मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती.

कोकणगाव मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली. मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.