Photo Gallery : पेट्रोलपंपांवर महिला पोलिसांनी 'असा' साजरा केला रक्षाबंधन

Photo Gallery : पेट्रोलपंपांवर महिला पोलिसांनी 'असा' साजरा केला रक्षाबंधन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ (Vijay Dhamal) यांच्या संकल्पनेनुसार दुचाकी चालकांमध्ये हेल्मेटबाबत (Helmet) जनजागृती व्हावी.

यासाठी आज रक्षाबंधन (Rakshabandhan) या सणाचे औचित्य साधून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ (No Helmet No Petrol) या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी परिसरातील पेट्रोल पंपावर कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदार व महिला स्टाफ यांच्यामार्फत हेल्मेट घालून येणार्‍या मोटरसायकलस्वारांना राखी बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत असून दुचाकी चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com