मेरी कॉलनी
मेरी कॉलनी
फोटो गॅलरी

'नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच'

मेरी येथील बनात थुई थुई नाचताय मोर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवनागी नाही. लॉकडाउनमुळे लोक घरात अडकून पडली असली तरीही बाहेर प्राणी आणि पक्षांचा मुक्त वावर रस्त्यावर दिसून येत आहे.

(सर्व फोटो : अभिषेक विभांडिक, देशदूत टाइम्स )

गेल्या काही दिवसां पासून नाशिक मध्ये पावसामुळे वातावरण बदलल्याने लॉकडाउनच्या काळात मेरी कॉलनीत मोरांचा मुक्त वावर दिसून येत आहे.

मेरी परिसराला हिरवाईचे कोंदण लाभले असून अनेक मोर पिसारा फुलवून बागडत आहेत.

काही मागील उन्हाळयात येथील मोरांना पाणी व अन्नाची समस्या निर्माण झाली होती. परंतु आता पावसाळ्यात परिसरात अन्न पाण्याची व्यवस्था झाली आहे.

मेरी परिसर मोठा असल्याने मोरांना मनसोक्त वावरण्यास मिळत आहे. मोर झाडावरुन खाली उतरुन आजूबाजूच्या परिसरात फिरत आहेत.

जणूकाही मोर स्वच्छंद भरारी घेत आहे, कुण्या वाहनाचा आवाज नाही, कुण्या नागरिकांची आरोळी नाही.

लॉकडाउन च्या आधी पक्षी आपल्याला दिसतही नव्हते. वाहनांच्या आवाजात या सुंदर पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळत नव्हता. पण आता लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता आहे,  अन पक्षांचा आवाज सर्वत्र ऐकू आहे.

पुन्हा एकदा नाच रे मोरा नाच आंब्याच्या बनात नाच म्हणायची वेळ आली आहे.

अनेक मोर पिसारा फुवून मादीस आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

Deshdoot
www.deshdoot.com