निऱ्हाळे येथील बाप्पाची सर्वत्रच चर्चा...

निऱ्हाळे येथील बाप्पाची सर्वत्रच चर्चा...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सिन्नर तालुक्यातील नि-हाळे माध्यमिक विद्या मंदिर शाळेतील चित्रकला शिक्षक किशोर सरवार व सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी पर्यावरण पुरक गणपती साकारला आहे....

झाडातच देव आहे ही संकल्पना मुलांमधे रुजुवावी. पर्यावरणाबद्दल मुलांमधे प्रेम निर्माण व्हावे म्हणुन दरवर्षी मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांच्या संकल्पनेतुन वृक्षमधेच श्री गणेशाची प्रतिकृती तैयार केली जाते.

यासाठी शाळेतील सर्व शिक्षक मोठ्या उत्साहात भाग घेतात. आमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नि-हाळे गांवातील ग्रामस्थ येतात. रस्त्याने जाणारे नागरिकही थांबुन या अनोख्या . गजाननाचे दर्शन घेतात. ना मी मंदिरात. ना मी दगडात. मी तर आहे नि-हाळे शाळेच्या वृक्षांत असेच येथील बाप्पा म्हणतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com