नाशिक गुजरात हायवेला हिरवाईचे कोंदण

नाशिक गुजरात हायवेला हिरवाईचे कोंदण

नाशिक | प्रतिनिधी

सध्या नाशिकसह सर्वदूर पावसाच्या कोसळत आहेत. नाशिकहून गुजरातकडे जाणारा महामार्ग प्रामुख्याने डोंगरदरयांचा आणि चढउतारांचा आहे. या भागात जंगल अधिक आहे. तसेच पावसाचेप्रमाणही याठिकाणी लक्षणीय असते.

त्यामुळे या परिसरातून मार्गक्रमण करताना जणू घनदाट जंगलातून मार्ग निघावा आणी त्यातून सकारात्मकतेचा मार्ग दिसावा असाच काही अनुभव अल्याबिगर राहत नाही. येथील धरमपूर परिसरातील काही आकर्षक छायाचित्रे आमच्या हौशी वाचकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com