नातळच्या स्वागतासाठी नाशिक शहर सजले

नातळच्या स्वागतासाठी नाशिक शहर सजले

सर्व फोटो : सतीश देवगिरे

नाशिक शहरात नाताळच्या स्वागताची तयारी पूर्ण होत आलेली आहे. शहरातील घरे तसेच चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळलेला आहे.

केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकारांबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनवले जात आहेत. यंदा कोरोनाचे सावट असल्याने कार्निव्हल, विविध स्पर्धा, स्नेहभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम यावर निर्बंध आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com