Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनाशिकचे बोट क्लब सुरु पण मनोरंजन पार्क धूळ खात

नाशिकचे बोट क्लब सुरु पण मनोरंजन पार्क धूळ खात

सर्व छायाचित्र : सतीश देवगिरे

नाशिक शहरातील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले मनोरंजन पार्क काही वर्षांपासून धूळ खात पडून आहे. शहरातील बोट क्लब सुरु झाले असताना त्याच्या जवळ असणाऱ्या मनोरंजन पार्कची अनास्था झाली आहे.

- Advertisement -

शासनाच्या जागेवर उभारलेले देखणे मनोरंजन पार्क अनेक वर्षांपासून अक्षरशः धूळ खात पडून आहे. जलसिंचन विभागाने या मनोरंजना पार्कची उभारणी केली असतानाही तो आजतागायत बंद स्थितीतच पडून आहे. या मनोरंजन पार्कमध्ये उद्यान, हॉटेल, भव्य लॉन्स व राहण्यासाठी प्रशस्त कॉटेज बनविण्यात आले आहेत.

मनोरंजन पार्क आजची परिस्थिती दाखवणारी ही बोलकी छायाचित्रे…

- Advertisment -

ताज्या बातम्या