Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedपावसानेे मुंबई ठप्प : सोशल मीडियावर मनपा ट्रोल

पावसानेे मुंबई ठप्प : सोशल मीडियावर मनपा ट्रोल

मुंबई

मुंबईत मंगळवार व बुधवारी झालेल्या पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी तुंबली. यामुळे मुंबईत सुट्टीच जाहीर करावी लागली.

- Advertisement -

मुंबईतील या पावसामुळे मुंबई महानगरपालिका नेटकऱ्यांचा निशाना ठरली. सोशल मीडियावर मुंबईतील पावसामुळे मुंबई पालिका चांगलीच ट्रोल झाली. मुंबईत २४ तासांत २८८ मिमी पाऊस झाला.

एका नेटकऱ्याने म्हटले richest corporation poorest management

काही जणांनी म्हटले, ये तो होनाही था

आणखा एक युजर म्हणतो आर्थिक राजधानीत पायाभूत सुविधा नाही

- Advertisment -

ताज्या बातम्या