Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedPhoto धुळ्यात आलबेल, अनेक दुकाने सुरू

Photo धुळ्यात आलबेल, अनेक दुकाने सुरू

धुळे । प्रतिनिधी Dhule

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबरोबरच अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतू धुळ्यात मात्र सर्व अलबेल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक मोठ्या कॉम्पलेक्समधील अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरू आहेत.

तर बाजारपेठेत गर्दी कायम असून अनेक भागात पाच पेक्षा जास्त लोक एकत्र दिसून येत आहेत.

याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान लॉकडाऊनबाबात व्यापार्‍यांसह नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या