Photo Gallery : महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दीक्षांत संचलन सोहळ्यातील क्षणचित्रे पाहा इथे

Photo Gallery : महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दीक्षांत संचलन सोहळ्यातील क्षणचित्रे पाहा इथे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. ११९ चा दीक्षांत संचलन समारंभ आयोजित करण्यात आला होता.....

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पाहा फोटोज...

Related Stories

No stories found.