नितीन टोंगारे, युवा चित्रकार
नितीन टोंगारे, युवा चित्रकार|नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव या आदिवासी खेडयातील तरुण चित्रकाराने आपल्या अंगभूत व्यासंग जोपासून हजारो चित्रे निर्माण केली आहेत.
फोटोगॅलरी

दिंडोरी : युवा चित्रकाराने साकारली लाकडी विठ्ठलमूर्ती

नानाविध चित्रांचा संग्रह

Gokul Pawar

लहानपणापासून चित्रांची आवड असल्याने नितीनने अनेकविध चित्रांचा समूह साकारला आहे.

नितीन इयत्ता १२ वी ला शिकत असून निसर्ग, डोंगररांगा, शेतीविषयी विशेष आवड आहे. अशा डोंगराच्या कुशीत वसले असल्याने निसर्ग चित्र आवडते आहे.

नितीन आपल्या कलेबद्दल सांगतो की आपली कला समाजास उपयुक्त ठरली पाहिजे. यापुढे सामाजिक आशयाचे, मुद्द्याचे चित्र साकारून सामाजिक जागृती करणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com