Friday, April 26, 2024
HomeUncategorizedयळकोट यळकोट जयमल्हार..! सदानंदाचा यळकोट..!

यळकोट यळकोट जयमल्हार..! सदानंदाचा यळकोट..!

सर्व फोटो : सतीश देवगिरे

नाशिक । Nashik

- Advertisement -

‘यळकोट यळकोट, जय मल्हार’च्या निनादात चंपाषष्ठी उत्साहात परंतु साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे यंदा यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता.

दरवर्षी शहरातील गाडगेमहाराज पुतळा ते रामसूत पुल अशी मिरवणूक असते.यंदा पंचवटीचा राजा व गंगेवरचे खंडोबा एकत्र भंडारा उधळून जागेवरच मिरवणूक काढण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करतात. परंतु कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याने भाविकांनी गर्दी केली नाही. त सनई-चौघड्याच्या आवाजात वाघ्या, मुरळी नाचवत सदानंदाचा येळकोट असा जयघोष करित भंडार्‍याची उधळण करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या