निसर्गरम्य इगतपुरी
फोटो गॅलरी

निसर्गरम्य इगतपुरी

Abhishek Vibhandik

नाशिक | Nashik

नाशिक मधील इगतपुरी मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी पावसाने चांगला जोर धरलेला दिसतोय. नाशिक पासून काही अंतरावर असलेले इगतपुरी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. इगतपुरी हे नाशिक आणि मुंबई पासून अगदी जवळ असल्याने नाशिक आणि मुंबई हून येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही जास्त असते. इगतपुरी जवळ अनेक धबधबे आणि निसर्गाचे सौंदर्य फुलून दिसणारे दरी आणि खोरे आहेत. देशदूतचे प्रतिनिधी प्रशांत निकाळे यांनी टिपलेले काही छायाचित्रे.

कॅमल व्हॅली

कॅमल व्हॅली

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com