Photo : डोळ्याचे पारणे फेडणारा डोंबिवलीतील गुढीपाडवा

Photo : डोळ्याचे पारणे फेडणारा डोंबिवलीतील गुढीपाडवा

मुंबई | Mumbai

आज मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत होत आहे. घराघरात गुढी उभारण्यात आली आहे. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) पारंपारिक वेशभूषा धारण करून नववर्षाचा उत्सव मोठ्या उल्हासाने साजरा करत आहेत.

मराठी कलाकारांनीही आज गुढीपाडवा दणक्यात साजरा केला आहे. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी डोंबिवली येथे नववर्षाचे स्वागत केले आहे. पाहा फोटोज...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com