Photo Gallery : घरगुती आरासचे निवडक छायाचित्रे…

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक देशदूतकडून गणेशोत्सवानिमित्त घरगुती पर्यावरणपूरक आरासचे छायाचित्रे मागविण्यात आले होते. यातील निवडक छायाचित्रे इथे प्रसिद्ध करत आहोत…

मला इकोफ्रेंडली गणपती करण्याची कल्पना ७वीत असतांना एका कार्यक्रमात सुचली. त्यानुसार मी विविध पाने, फळे व भाज्या इ. पासून गणपती बनवण्याचे ठरविले. त्यानुसार गेले तीन चार वर्षे मी सुपारी, गाजर, बटाटा, टोमॅटो अश्या विविध भाज्या वापरून गणपती बनविले. दोन वर्षे मी शाळेने आयोजित केलेल्या अभिनव गणपती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी मला माझे आजोबा श्री रविंद्र रानडे यांचे मार्गदर्शन लाभले. मी यापुढे ही नवनवीन कल्पनातून गणपती साकारत राहीन.

हर्ष मयूर ओक, बदलापूर गाव.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *