Elyments App
Elyments App
गॅजेट (old)

पहिले भारतीय सोशल मीडिया अँप "एलिमेंटस" लॉन्च

उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी केले लॉन्च

Nilesh Jadhav

"एलिमेंटस" या पहिल्या भारतीय सोशल मीडिया अँप उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी काल लॉन्च केले आहे. उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी ट्विटवर द्वारे याची माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, "आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहर्तावर एलिमेंटस अँपचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. आत्मनिर्भर तेच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठेवण्यासाठी या सारखा संयोग नाही असू शकत."

एलिमेंटस हे अँप वापरकर्त्यांना चॅटिंग सोबतच अनेक इ-कॉमर्स सेवा देखील देणार आहे. तसेच वापरकर्त्याची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी खास फिचर्सचा उपयोग करण्यात आला आहे. हे अँप देशातील अनेक आयटी प्रोफेशनल सनी बनवले आहे. हे अँप ८ भाषांमध्ये उपलब्ध असून वापरकर्ते फेसबुक सारखे वापरू शकता. आणि लवकरच या अँप मध्ये व्हिडिओ आणि ऑडियो कॉलींगची सेवा भेटणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com