झुमला टक्कर देण्यासाठी जीओचे मीट
गॅजेट

झुमला टक्कर देण्यासाठी जीओचे मीट

एकाच वेळी शंभर जणांशी व्हिडिओ संवाद

Deshdoot Digital Team

कराेना व्हायरसमुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’चे कल्चर आले. त्यामुळे झूम, गुगलचे मीट असे अँपचा वापर माेठ्या प्रमाणात वाढला. आता या अॅपला टक्कर देण्यासाठी देशी जीओ मीट हे रिलायन्सचे अँप आले आहे. पूर्ण माेफत असणाऱ्या या अँपद्वारे एकाचवेळी १०० जणांशी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधता येणार आहे. यात मिटींग शेड्यूल, स्क्रीन शेअरसारख्या अनेक सुविधा आहेत. हाेस्ट असणाऱ्या व्यक्तीकडे म्यूट आणि अनम्यूटसारखी सुविधा असणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com