Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedछान किती दिसते फुलपाखरू...!

छान किती दिसते फुलपाखरू…!

नाशिक | Nashik

सिन्नर शहराजवळील सरदवाडी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. हा परिसर हिरवाईने नटला असून रंगबेरंगी फुले फुलपाखरांना मोहिनी घालू लागले आहेत. या निसर्गरम्य क्षणाची आकर्षक छायाचित्रे कॅमेरात कैद केले आहेत ‘देशदूत’चे छायाचित्रकार कैलास नवले यांनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या