Photo दुर्गा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Published on
नाशिक शहरात दुर्गा पूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री दुर्गादेवी मूर्ती साकारण्याचे व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.

या वर्षी नवरात्रीची सुरुवात गुरुवारपासून होत आहे आणि शुक्रवार १५ ऑक्टोंबर रोजी शेवट होणार आहे. अशातच नवरात्रीमध्ये ८ दिवस पूजा आणि ९ व्या दिवशी विसर्जनाचा योग आहे.

 घटस्थापना मुहूर्त सकाळी ६.१७ ते सकाळी ७.७ दरम्यान असणार आहे. यावेळी माँ शैलपुत्रीची पूजा देखील केली जाते.

शहरातील मुर्तीकार दुर्गा देवीच्या मुर्तीवरुन अंतिम हात फिरवत आहे. अनेक मंडळांनी बुकींग करुन ठेवले आहे.

Related Stories

No stories found.