Modi New Cabinet : डॉ.भारती पवार, रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला पदभार, पाहा फोटो

Modi New Cabinet : डॉ.भारती पवार, रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला पदभार, पाहा फोटो

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्य काळाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) बुधवारी पार पडला.

या मंत्रिमंडळ विस्तारात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यातील चार खासदारांना (Maharashtra MP) केंद्रात मंत्रिपद (Central Ministry) देण्यात आलं. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane), भारती पवार (Dr Bharti Pawar), कपिल पाटील (Kapil Patil) आणि भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांचा समावेश आहे.

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये काही नवे चेहरे आले आहेत तर काहींंच्या खात्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच अनेकांनी आपली खाती स्वीकारण्यास सुरूवात केली आहे.

डॉ.भारती पवार

रावसाहेब दानवे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com