बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
फोटो गॅलरी

बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

Abhishek Vibhandik

नाशिक | Nashik

उद्या साजरा होत असलेल्या बैलपोळा सणाच्या खरेदी साठी बाजारात काही प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. घरो घरी पूजे साठी लागणारे मातीचे छोटे व मोठे बैल तसेच बैल सजवण्यासाठी लागणारे गोंडे, माळा, घुंगरू अशा विविध वस्तू बाजारात खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होतांना दिसू लागली आहे.

(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे)

बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com